सातबारा Watch

← दापशेड

Ferfar #1599 · दापशेड

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
417
Talathi
भाग्यश्री भिमराव तेलंगे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे दापशेड येथील खातेदार श्री अशोक बाबूराव जमालपूरे गट क्रं. 417 असुन त्यांचे क्षेत्र 0.85 हे.आर एवढे आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः च्या कष्टाने बोअर पाडली असुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जायमोका पाहणी करून पंचनामा करण्यात आला असुन कोणाचाही आक्षेप नाही तरी नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर