सातबारा Watch

← निळा

Ferfar #1930 · निळा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
353
Talathi
भाग्यश्री भिमराव तेलंगे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मौजे निळा येथील खातेदार श्री बाबजी रेशमाजी मोरे गट क्रं.353 असुन त्यांचे क्षेत्र 2.06 ही.आर एवढे आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः च्या कष्टाने बोअर पाडली असुन त्याची नोंद घेण्यासाठी अर्ज व बाँड पेपर वर शपथ पत्र नोटरी करुन दिल्यावरुन गाव पातळीवर जायमोका पाहणी करून पंचनामा करण्यात आला व नोंद घेण्यात आली करीता नोंद मंजुरीस्तव सादर