सातबारा Watch

← पिंपळगाव (ढगे )

Ferfar #1533 · पिंपळगाव (ढगे )

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
KIRAN ARUN JADHAV
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अ.पा.क.नोंद कमी करणे खातेदार नवनाथ भागवत काकडे यांची मौ पिंपळगाव ढगे ता लोहा जि.नांदेड येथिल शेत गट क्रं. 04 मध्ये जमीन असुन त्यात त्यांच्या नांवासमोर अपाक म्हणुन आजोबा मदन नाना काकडे असे आहे खातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज आधार कार्ड, व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.