सातबारा Watch

← पिंपळगाव (ढगे )

Ferfar #1534 · पिंपळगाव (ढगे )

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
KIRAN ARUN JADHAV
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 संमतीने नोंद खातेदार जानकीराम शामराव ढगे, धनश्री गणेश ढगे, मुक्तेश्वर गणेश ढगे व संगीता गणेश ढगे रा पिंपळगाव ढगे ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ पिंपळगाव ढगे ता.लोहा येथील गट क्र 36 मध्ये क्षेत्र 1.90 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) जानकीराम श्यामराव ढगे गट क्र 36 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर 2) मुक्तेश्वर गणेश ढगे गट क्र 36 मध्ये क्षेत्र 0.95 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 768 दि 28/10/2026 संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.