सातबारा Watch

← पिंपळगाव (ढगे )

Ferfar #1538 · पिंपळगाव (ढगे )

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 147, 157, 224
Talathi
KIRAN ARUN JADHAV
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 नांव दुरुस्‍ती नोंद खातेदार गोविंद किशनराव ढगे यांची मौ पिंपळगाव ढगे ता लोहा येथील शेत गट क्रं 147,224,143,157 मध्‍ये जमीन असुन त्‍यात त्‍यांचे नांव गोविंद किशन असे आहे त्यांचे खरे व बरोबर नांव गोविंद किशनराव ढगे असेच आहे. त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, सत्यप्रत दिल्यावरुन नांव दुरुस्‍ती नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.