Ferfar #834 · पोखरी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
नांव दुरुस्ती नोंद
खातेदार पंडीत गावजी ताटे यांची मौ पोखरी ता लोहा येथील
शेत गट क्रं 92,98 व 100 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे नांव पंडीत गावजी असे आहे
त्यांचे खरे व बरोबर नांव पंडीत गावजी ताटे असेच आहे.
त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र व आधार कार्ड, सत्यप्रत दिल्यावरुन
नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.