Ferfar #4400 · कलंबर ( बु )
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
आशालता उत्तम मोकले यानी दिलेला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉन्डवरील शपथपत्रानुसार मौजे कलंबर बु येथील गट क्र.276 मध्ये जायमोक्यावर स्थल पाहणी केली असता 200 सागवान झाड़ाची नोंद इतर अधिकारात करण्यात येत आहे.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर.