Ferfar #784 · कलंबर ( खुर्द )
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
भागवत प्रभाकर घोरबांड हे कलंबर खु येथील रहिवाशि असून त्यांनी दिलेला विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील शपथपत्रावरून जायमोक्यावर जाऊन केलेल्या स्थळपाहणीवरून व केलेल्या पंचनाम्यावरून एका बोअरवेल ची नोंद करण्यात येत आहे