Ferfar #580 · जामरून
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- गोधने एल. एन.
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
विहीर नोंद:-
मौ.जामरून येथील खातेदार रावसाहेब संभाजी भोंग यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या जामरून येथील गट.क्र.105 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात रावसाहेब संभाजी भोंग यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.