सातबारा Watch

← वाळकी (बु )

Ferfar #966 · वाळकी (बु )

लोहा, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
गोधने एल. एन.
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : बुलढाणा अर्बन को-ऑफ.क्रेडीट सोसायटी लि.बुलढाणा शाखा मारतळा लिहून घेणार : कचरु मारोती डोंगरे यांनी सर्व्हे क्रमांक : 163 तपशिल : प्रमाणे कचरु मारोती डोंगरे यानी बुलडाणा अर्बन-को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित बुलडाणा तर्फे सुभाष रामचंद्र भारसावडे यांच्या कडुन रक्कम रुपये 0.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 710 कचरु मारोती डोंगरे यांचा हिस्सा बुलढाना अर्बन को.ऑप.क्रे.सो.लिमिटेड शाखा मारतळा यांना रक्कम रु.350000/-कर्जास गहाण दि.09.01.2021 - 716 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.