Ferfar #2466 · मारतळा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 215
- Talathi
- गोधने एल. एन.
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजुस दर्शवलेल्या गट.नं. चे मालक गणेश जीवनराव वाकोरे रा.नांदेड ता.जि.नांदेड यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र. 215 क्षेत्र 2.56 हे. आर जमीन आपल्या मुलास खालील तपशिलाप्रमाणे वाटणी करून दिली.
1)गणेश जीवनराव वाकोरे यांनी आपल्या नावावरील मौ.मारतळा ता.लोहा जि.नांदेड येथील गट.क्र.215 मधील 2.56 हे.आर पैकी 2.56 हे.आर पुर्ण जमीन आपला मुलगा अथर्व गणेशराव वाकोरे यांना वाटणी करून दिली.
कौटुंबिक संमतीपत्राचे 500 रु च्यामुद्रांकावरील दस्तावेज व अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.