सातबारा Watch

← मारतळा

Ferfar #2503 · मारतळा

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
गोधने एल. एन.
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअर नोंद:- मौ.मारतळा येथील खातेदार कृष्णा भागवत ढगे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या मारतळा येथील गट.क्र.86 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात कृष्णा भागवत ढगे यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.