Ferfar #2504 · मारतळा
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- गोधने एल. एन.
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बोअर नोंद:-
मौ.मारतळा येथील खातेदार दशरथ यशवंता येडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या मारतळा येथील गट.क्र.6 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात दशरथ यशवंता येडे यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.