सातबारा Watch

← कामळज

Ferfar #741 · कामळज

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
MOTIRAM GANPATRAO PAWAR
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअर नोंद:- मौ. कामळज येथील खातेदार कौशल्याबाई शिवाजी भरकडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या कामळज येथील गट.क्र.214 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात कौशल्याबाई शिवाजी भरकडे यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.