Ferfar #742 · कामळज
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- MOTIRAM GANPATRAO PAWAR
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बोअर नोंद:-
मौ.कामळज येथील खातेदार शिवाजी संभाजी भरकडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या कामळज येथील गट.क्र.213 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात शिवाजी संभाजी भरकडे यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.