सातबारा Watch

← कौडगाव

Ferfar #881 · कौडगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
MOTIRAM GANPATRAO PAWAR
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअर नोंद:- मौ.कौडगाव येथील खातेदार संतोष परसराम भरकडे यांनी विनंती अर्ज व शपथपत्र दिल्यावरून त्यांच्या मालकीच्या मौ.कौडगाव येथील गट.क्र.278 मध्ये जायमोक्यावर जाऊन पंचनामा करून इतर अधिकारात संतोष परसराम भरकडे यांच्या नावे बोअरची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.