सातबारा Watch

← येळी

Ferfar #955 · येळी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
रायाजी नेताजी पुरुषोत्‍तम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 खातेदार गणपती भुजंगा टोकलवाड यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 47 मध्ये असलेल्या बोअर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.