Ferfar #2268 · वाका
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 452
- Talathi
- रायाजी नेताजी पुरुषोत्तम
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
खातेदार विनायक रावसाहेब हंबर्डे यांची मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 452 मध्ये असलेल्या बोअर ची नोंद सातबारावर घेण्यासाठी प्राप्त अर्जा वरून स्थळपाहणी,जाहीर प्रगटन व पंचनामा केल्यावरून नोंद केली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.