सातबारा Watch

← वाळकी ( खुर्द )

Ferfar #808 · वाळकी ( खुर्द )

लोहा, नांदेड · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
100, 88
Talathi
स्वाती आनंदराव येडे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन घेणार : जेएसडब्ल्यू रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड ,जे.एस.डब्ल्यू.सेंटर,बांद्रा-कुर्ला कॅाम्प्लेक्स, बांद्रा(पूर्व)मुंबई-400051, , लिहुन देणार : मौजे वाळकी खुर्द ता.लोहा येथील गट नं 88 मधील खातेदार विष्णुलता संजय कदम यांनी क्षेत्र 2.00 हे.आर व गट नं 100 मधील खातेदार संजय आत्माराम कदम रा. वाळकी ( खुर्द ) यांनी क्षेत्र 0.90 आर अशी मिळुन एकुण क्षेत्र 2.90 आर जमीन दुय्यम निबंधक नांदेड यांचेकडील दस्त क्रमांक 2987/2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7,35,875/-(रु 50000/-प्रती एकर प्रती वर्ष) या दराने घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 100 पैकी 0.90 आर व गट नं 88 पैकी क्षेत्र 2.00आर कालावधि दि.16/09/2026 पासुन 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडब्ल्यू रिन्यू एनर्जी सिक्स लिमिटेड यांना भाड्याने दिले.अपत्राकावरून नोंद घेतली. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव -अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री. स्वप्नील अशोकराव कालमेघ संमती देणारे खातेदार :रिंकु शुभम भारसावडे