Ferfar #1894 · कांजाळा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड ता.जि. नांदेड
गहाणखत लिहुन देणार : आकाश आनंदा लोहकरे ,आनंदा माधवराव ,संतोष आनंदा लोहकरे रा. कांजाळा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4313-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365/248, 376/259 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश आनंदा लोहकरे ,आनंदा माधवराव ,संतोष आनंदा लोहकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.