Ferfar #1101 · पिंपळदरी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- SWATI SHRIRAM SUTRAVE
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार शेख खमरुदीन मैनोदीन मौजे पिंपळदरी येथील रहिवाशी असून त्यांच्या कुटुंबातील हक्क्सोड पत्र देणार क्र 1 मुमताजबी मैनोदीन शेख ही जन्मदात्री आई असुन हक्कसोड पत्र देणार क्र 2 फरजाना बी ईब्राहीम शेख 3 शेफी मैनोदीन शेख 4 हसीना अय्युब शेख व 5 लग्नापुर्वीचे नाव इरफाना मैनोदीन शेख लग्नानंतरचे नाव इरफाना पठाण सुजातखा हे हक्कसोड पत्र लिहुन घेणार शेख खमरुदीन मैनोदीन यांचे सख्खे बहिण भाऊ असुन त्यांचे नावे मौजे पिंपळदरी शिवारात शेत गट नं 262 क्षेत्र 0.33 हे आर एवढी वडीलोपार्जित हक्काची एकत्रीत कुतुंबातील जमीन असुन सदरील सामाईक शेत त्यानी शेख खमरुदीन मैनोदीन यांच्या हक्कात कायमस्वरुपी विनामोबदला हक्कसोड नोटरीयल बॉड क्र 630 दि 01/09/2026 रोजी करुन दिला आहे.व तसेच गट नं 262 वरील ईतर अधिकारात फेरफार नं 213 ने वारस मैनोदीन,रऊफसाब, आकबर,शेखावत पि नवाजसाब ही नावे असुन यापैकी मैनोदीन हे मयत झाले आहे.व ईतर रऊफसाब,आकबर , शेखावत पि नवाजसाब हे प्रत्यक्ष 7/12 वर यांच्या नावे जमिन असल्यामुळे यांनी नोटरीयल बॉड क्र 631 दि 1/09/2026 रोजी ईतर अधिकारातील नाव कमी करण्यासाठी संमती दिली आहे.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.