सातबारा Watch

← आंतेश्वर

Ferfar #1329 · आंतेश्वर

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 सरस्वती अशोक कऱ्हाळे हे मौजे अन्तेश्वर येथील रहिवाशी असून त्यांनी दिलेला विनंती अर्ज व १०० रु च्या बॉंड वरील शपथपत्रावरून गट क्र १६८ मध्ये एका बोअरवेल ची नोंद करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.