Ferfar #5624 · पेनूर
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा पेनुर ता.लोहा जि.नांदेड
गहाणखत लिहुन देणार : गजानन सुरेश धोंडे रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 3923-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 799000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169, 67 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन सुरेश धोंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 799000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.