Ferfar #5640 · पेनूर
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 374
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
ज्योती धनंजय गवते हे मौजे पेनूर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे गट क्र 374 मध्ये ०.66 हे आर एवढी शेतजमीन असून ,सदरील शेतात त्यांच्या नावे एक बोअरवेल ची नोंद त्यांनी दिलेल्या विनंती अर्जावरून करण्यात येत आहे.
करिता नोंद मंजुरीस्तव सादर.