Ferfar #5643 · पेनूर
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
सखाराम ग्यानबा खरे हे मौजे पेनुर येथील रहिवाशी असून त्याच्या नावे गट क्र.120 मध्ये 0.35 हे आर एवढी शेतजमीन असून त्यानी दिलेला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉन्ड वरील रेजिस्टर्ड नोटरियल वाटनी पत्र क्र.412 दि.16/10/2026 अन्वये कौटुंबिक सोईनुसार त्यांचा सक्खा मुलगा नामे तुलसीराम सखाराम खरे यांच्या नावे करून दिली आहे.
रमेश ग्यानोजी खरे हे मौजे पेनुर येथील रहिवाशी असून त्याच्या नावे गट क्र.120 मध्ये 0.35 हे आर एवढी शेतजमीन असून त्यानी दिलेला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉन्ड वरील रेजिस्टर्ड नोटरियल वाटनी पत्र क्र.413 दि.16/10/2026 अन्वये कौटुंबिक सोईनुसार त्यांची पत्नी नामे जयश्री रमेश खरे यांच्या नावे करून दिली आहे.
मारोती ग्यानोजी खरे हे मौजे पेनुर येथील रहिवाशी असून त्याच्या नावे गट क्र.120 मध्ये 0.35 हे आर एवढी शेतजमीन असून त्यानी दिलेला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉन्ड वरील रेजिस्टर्ड नोटरियल वाटनी पत्र क्र.410 दि.16/10/2026 अन्वये कौटुंबिक सोईनुसार त्यांची पत्नी नामे रमाबाई मारोती खरे यांच्या नावे करून दिली आहे.
रेणुकादास ग्यानु खरे हे मौजे पेनुर येथील रहिवाशी असून त्याच्या नावे गट क्र.120 मध्ये 0.35 हे आर एवढी शेतजमीन असून त्यानी दिलेला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉन्ड वरील रेजिस्टर्ड नोटरियल वाटनी पत्र क्र.411 दि.16/10/2026 अन्वये कौटुंबिक सोईनुसार त्यांची पत्नी नामे छायाबाई रेणुकादास खरे यांच्या नावे करून दिली आहे.
करीता नोंद मंजूरीस्तव सादर.