सातबारा Watch

← पेनूर

Ferfar #5644 · पेनूर

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
485
Talathi
कैलाश लक्ष्मण सूर्यवंशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्चना माधव गवते हे मौजे पेनूर येथील रहिवाशी असून त्यांचा नावे गट क्र.४८५ मध्ये १.०२ हे आर जमीन असून,त्यांनी दिलेला विनंती अर्ज,१०० रु चा बॉंड वरील शपथ पत्र व जायमोक्यावर जाऊन केलेल्या पंचानाम्यावरून सदरील गटात एका बोअरवेल ची नोंद घेण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.