सातबारा Watch

← बोरगाव (आ.)

Ferfar #1920 · बोरगाव (आ.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
निखील नरहर सुंदरगिरवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 जयश्री बाबाराव पाटील यांनी असा अर्ज दिला की मौजे बोरगाव (आ.) येथील यांच्या मालकी व ताब्यातील जमीन गट क्र. 147 क्षेत्र 1.20 हे.आर जमीन फेरफार क्र. 1917 ने आली असून सातबाराला जयश्रीबाई विश्वंभर शिंदे असे झाले आहे.त्याऐवजी यांचे नावं जयश्री बाबाराव पाटील या नावाची दुरुस्ती सातबाराला होण्यासाठी यांनी देलेल्या ग्याजेट क्र.(A-2328786) व विनंती अर्ज दिल्यावरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली.करिता नोंद मंजुरीस्तव सादर.