सातबारा Watch

← धानोरा (म.)

Ferfar #3292 · धानोरा (म.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
खुशावर्ता बळीराम शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअर नोंद :- अर्जदार किशन बाबाराव आचणे यांनी असा अर्ज दिला की, यांची मालकी व ताब्यातील जमीन गट/सर्वे क्र.487 यांच्या मालकी जमीन मध्ये बोअर असल्याबाबत स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून व विनंती अर्ज आणि शपथपत्र दिल्यावरून किशन बाबाराव आचणे यांच्या नावे एक बोअर नोंद घेण्यात आली.