सातबारा Watch

← धानोरा (म.)

Ferfar #3293 · धानोरा (म.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
84, 86
Talathi
खुशावर्ता बळीराम शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बडेसाब चाँदसाब शेख यांनी असा अर्ज दिला की,मौजे धानोरा (म.) येथील गट क्रमांक 84 मधील क्षेत्र 1.49 हे.आर जमीन, गट क्रमांक 92 मधील क्षेत्र 0.05 हे.आर जमीन, गट क्रमांक 86 मधील क्षेत्र 0.05 हे.आर जमीन, माझ्या नावाने असलेल्या जमीनीच्या इतर अधिकार मध्ये त्यांचे वारस मुलगी नूरजहाँ रसूलसाब शेख यांचे नाव सातबाराच्या इतर अधिकार मध्ये नोंद घेण्यासाठी शपथपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.