Ferfar #3193 · पारडी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 296
- Talathi
- संतोषकुमार माधवराव जाधव
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
राम नारायणराव - - -रा. पारडी(खाता क्रमांक273) यांचे गट/सर्व्हे क्रमांक296, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4069 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : बापुराव नागोबा कल्याणकर द.क्र १६३४ ने यांना दिले तोच प्लॉट 10 त्यांनी अंगद रामजी डिकळे यांना द.क्र 68 ने दिला तोच प्लॉट मगदुम पाशामिया खुरेशी ,खालेद हसनसाब खुरेशी यांना द.क्र.112 ने दिला तोच प्लॉट गोपीनाथ मारोती केंद्रे यांना द.क्र १११२ ने दिला तोच प्लॉट मन्सूरखा नूरखा पठाण यांना द.क्र ३४८९ ने दिला तोच प्लॉट त्यांनी लिहुन घेणार अब्दुल सुलतान अब्दुल रशिद , (खाता क्रमांक :-6358)गट/सर्व्हे क्रमांक 296 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लोहा जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2952 दिनांक 15/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 115000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.