सातबारा Watch

← हळदव

Ferfar #848 · हळदव

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
संतोषकुमार माधवराव जाधव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 संम्मती वाटणीपत्र लिहुन घेणार- 1) बालाजी एकनाथ पवार लिहून देणार- 1) एकनाथ ग्यानोबा पवार संमत्ती देणार -1) राहुल एकनाथ पवार लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली 1) बालाजी एकनाथ पवार यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 14 क्षेत्र 0.95 हे आर पैकी क्षेत्र 60 हे आर जमीन देण्यात आली सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर