सातबारा Watch

← पोलीसवाडी

Ferfar #1162 · पोलीसवाडी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
94, 98
Talathi
वर्षा सुर्यकांत सावंत
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 नाव दुरुस्ती :- गणेश शंकर होळगे यांनी असा अर्ज दिला की यांचा सर्वे नं.94 मधील क्षेत्र 0.15 हे.आर जमीन, सर्वे नं.98 मधील क्षेत्र 0.08 हे.आर जमीन ने नोंद असून त्यांचे नाव गणेश शंकर अशी नोंद झाली आहे.त्याऐवजी गणेश शंकर होळगे अशी नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी शपथपत्र,ओळखपत्र दिल्यावरून नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली.