सातबारा Watch

← गोलेगाव (प.कं.)

Ferfar #1747 · गोलेगाव (प.कं.)

लोहा, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
15, 443
Talathi
संतोषकुमार माधवराव जाधव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : S.B.H. शा.कंधार लिहून घेणार : पुंडलिक मनोहर गारोळे यांनी पुंडलिंक मनोहर यांचा हिस्सा S.B.H.शाखा कंधार कडून 14000/-रू मध्ये गहान. - 351 पुंडलिंक मनोहर यांचा हिस्सा S.B.H.शाखा कंधार कडून 14000/-रू मध्ये गहान. - 351 सर्व्हे क्रमांक : 443 तपशिल : पुंडलिक मनोहर गारोळे - 679 यांच्या नावे S.B.H. शा.कंधार वर र. रु.35000 चा बोजा ठेवण्यात आला - 679 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.