Ferfar #182 · देवळा तांडा
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड ता.जि. नांदेड
गहाणखत लिहुन देणार : नागनाथ बालाजी पवार रा. देवळा तांडा यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4333-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 535000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 99 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ बालाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 535000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.