सातबारा Watch

← मुरंबी

Ferfar #1251 · मुरंबी

लोहा, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा लोहा गहाणखत लिहुन देणार : सतिश किशन आचणे रा. मुरंबी यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4300-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 339000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश किशन आचणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 339000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.