सातबारा Watch

← सावरगाव (न.)

Ferfar #5095 · सावरगाव (न.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
314
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 लिहून देणार:- नागोराव नारायण कदम,मंडवादरी नारायण कदम ,रामेश्वर नारायण कदम ,शिलाबाई कल्याण मोरे यांचा सर्वे/गट क्र.314 मधील क्षेत्र 0.81 हे.आर व पो ख 0.02 आर जमीन ती पुर्ण लिहुन घेणार :- मंडवादरी नारायण कदम यांना सर्वे/गट क्र.314 मधील क्षेत्र 0.81 हे.आर व पो ख 0.02 आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.377 दि.13.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.