सातबारा Watch

← सावरगाव (न.)

Ferfar #5100 · सावरगाव (न.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
669
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार:- अनिल बाबुराव राठोड,सुशील बाबुराव राठोड,जनाबाई बाबुराव राठोड यांचा सर्वे/गट क्र.669 मधील क्षेत्र 0.76 हे.आर व पो ख 0.04 आर जमीन पुर्ण लिहुन घेणार :- जनाबाई बाबुराव राठोड यांना सर्वे/गट क्र.669 मधील क्षेत्र 0.76 हे.आर व पो ख 0.04 आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.738 दि.13.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.