Ferfar #5101 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 373
- Talathi
- सिध्देश्वर माणिकराव कोकरे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार:- शिवकन्या नामदेव लांडगे यांचा सर्वे/गट क्र.373 मधील क्षेत्र 0.41 हे.आर जमीन पुर्ण लिहुन घेणार :- नामदेव सखाराम लांडगे यांना सर्वे/गट क्र.373 मधील क्षेत्र 0.41 हे.आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.741 दि.15.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.