Ferfar #5102 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहून देणार:- वसंत रामराव कदम यांचा सर्वे/गट क्र.242 मधील क्षेत्र 0.75 हे.आर व पोख 0.03 हे आर व सर्वे/गट क्र.273 मधील क्षेत्र 0.81 हे.आर जमीन पुर्ण लिहुन घेणार :- पुष्पा वसंत कदम यांना सर्वे/गट क्र.242 मधील क्षेत्र 0.75 हे.आर व पोख 0.03 हे आर लिहुन घेणार :- निवृत्ती वसंत कदम यांना सर्वे/गट क्र.273 मधील क्षेत्र 0.81 हे.आर जमीन दिली.वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.401 दि.05.10.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.