सातबारा Watch

← सावरगाव (न.)

Ferfar #5107 · सावरगाव (न.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
182, 625, 712
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 नाव दुरुस्ती खातेदार श्री राधाजी नागोराव देवकते रा सावरगाव न ता लोहा येथील रहवाशी असुन यांची जमीन मौ सावरगाव न ता लोहा येथे आसून गट क्र 182 क्षेत्र 0.60 हे आर व गट क्र 625 क्षेत्र 0.58 हे आर व गट क्र 712 क्षेत्र 0.26 हे आर व पोख 0.01 हे आर असून सदरील फेरफार न 580 ,3509 आसे आहेत चुकीने नाव श्री राधाजी नागोराव आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण नाव दुरुस्ती फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर