सातबारा Watch

← सावरगाव (न.)

Ferfar #5109 · सावरगाव (न.)

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
605
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बोअर नोद खातेदार पंचफुलाबाई मनोहर कारामुंगे रा. सावरगाव न ता. लोहा येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे सावरगाव न शीवारात ग.क्र. 605 मध्ये क्षेत्र 0.55 आर एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीत त्यांनी बोअर करण्यासाठी. सादर बोअर नोंद सात बाराच्या इतर अधिकारामध्ये बोअर नोंद करण्यासाठी विनंती अर्ज सादर केल्यावरून इतर अधिकारात पंचफुलाबाई मनोहर कारामुंगे यांच्या हिश्यात बोअर नोंद करण्यात आली. करीता फेरफार मंजुरीस्तव सादर.