Ferfar #5111 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
दोन होल्डिंग एकत्रीकरण
खातेदार श्री मोहन बळीराम वाघमोडे रा सावरगाव न ता लोहा येथील रहिवाशी असुन यांची जमीन मौ सावरगाव न ता लोहा येथे आसून त्याचे खाते क्र 3633 व 2938 असून सदरील फेरफार न 4447 आसे आहेत चुकीने दोन होल्डिंग एकत्रीकरण श्री मोहन बळीराम वाघमोडे आसे नाव झाले आहे करिता अर्जदार यांनी विनंती अर्ज दिल्यावरून व सोबत आधार कार्ड ,मतदान कार्ड , रु 100 च्या बॉडपेपरवर इत्यादिवरुण दोन होल्डिंग एकत्रीकरण फेर घेण्यात येते करिता.नोंद मंजुरीस्ताव सादर