Ferfar #5116 · सावरगाव (न.)
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- सिध्देश्वर माणिकराव कोकरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बोअर नोद
खातेदार विक्राम बालासाहेब मुकनर रा. सावरगाव न ता. लोहा येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौजे सावरगाव न शीवारात ग.क्र. 224 मध्ये क्षेत्र 1.17 आर एवढी शेत जमीन आहे. सदर जमीनीत त्यांनी बोअर करण्यासाठी. सादर बोअर नोंद सात बाराच्या इतर अधिकारामध्ये बोअर नोंद करण्यासाठी विनंती अर्ज सादर केल्यावरून इतर अधिकारात विक्राम बालासाहेब मुकनर यांच्या हिश्यात बोअर नोंद करण्यात आली. करीता फेरफार मंजुरीस्तव सादर.