सातबारा Watch

← रिसनगाव

Ferfar #3629 · रिसनगाव

लोहा, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
557, 590, 602, 607, 669
Talathi
सिध्देश्वर माणिकराव कोकरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा नांदेड ता.जि. नांदेड गहाणखत लिहुन देणार : नागनाथ बालाजी पवार रा. रिसनगाव यांनी दुय्यम निबंधक लोहा यांचेकडील दस्त क्रमांक 4333-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 535000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 557, 590, 602, 607, 669 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ बालाजी पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 535000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.