Ferfar #556 · घुगेवाडी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- सिमा बळिराम उजनकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
विहीर नोंद
अर्जदार किशन सिद्राम केंद्रे यांनी अर्ज दिल्यावरून घुगेवाडी येथे शेते गट क्र 72 क्षेत्र 0.85 हे आर मध्ये यांनी स्वतंत्र विहीर असून यांच्या अर्जावरून, स्थळपाहणी पंचनाम्यावरून तसेच 100 रु बॉंड च्या शपथपत्रावरून बोअर नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्तव सादर