सातबारा Watch

← लांडगेवाडी

Ferfar #824 · लांडगेवाडी

लोहा, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
31/d, 31/g
Talathi
सिमा बळिराम उजनकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 04 आदेश दिनांक : 22/03/2021 मा उपविभागीय आधिकारी तथा सक्षम प्राधिकारी कंधार यांचे आदेश क्रमांक 2016/उविअ/भूसं/रारामा-361/आति.निवाडा/सिआर-04-lll दि 22/03/2021 च्या आदेशानुसार मौजे लांडगेवाडी मधील अतिरिक्त भुसंपादन प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 साठी खालील खातेदार यांची जमीन संपादीत करण्यात आली आहे.सदरील जमीन यांचा नावे करण्यात येत आहे. 1) विठ्ठल लक्ष्मण मस्के व जिजाबाई विठ्ठल मस्के यांचा सर्व्हे क्र 31/d क्षेत्र 0 .0717 हे.आर जमीन. 2) राम बानाजी ढवळे यांचा सर्व्हे क्र 31/g क्षेत्र 0.0768 हे.आर जमीन. करिता अंतिम निवाडा वरुन नोंद घेण्यात आली