सातबारा Watch

← माळाकोळी

Ferfar #3661 · माळाकोळी

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
155/3
Talathi
मुर्गेश नागेश नाडार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 विहीर नोंद अर्जदार जनार्दन किशन केंद्रे यांनी अर्ज दिल्यावरून मौजे माळाकोळी येथील शेत गट 155/3 क्षेत्र 0.18 हे आर मध्ये स्वतंत्र विहीर. असुन यांच्या अर्जावरून,स्थळपाहणी पंचनाम्यावरून तसेच 100 रु बॉन्ड च्या शपथपत्रावरून विहीर नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर