Ferfar #3665 · माळाकोळी
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1
- Talathi
- मुर्गेश नागेश नाडार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
संम्मती वाटणीपत्र
लिहुन घेणार 1) भाग्यश्री संगमसिंह बायस
लिहून देणार 1) संगमसिंह रघुसिंह बायस
लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन मौ माळाकोळी लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन माळाकोळी असून वाटणी खालील प्रमाणे देण्यात आली
1) भाग्यश्री संगमसिंह बायस यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 134/1 क्षेत्र 0.20 हे आर जमीन देण्यात आली
सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार करण्यात आले असून 100 बॉन्ड करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर