Ferfar #1272 · मजरेसांगवी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार:- संग्राम विठ्ठल फाजगे यांचा सर्वे/गट क्र.56/2 मधील क्षेत्र 0.28 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.28 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.63/1 मधील क्षेत्र 0.20 हे.आर जमीन पैकी क्षेत्र 0.20 हे.आर जमीन हे यांनी,
लिहुन घेणार :- सेजल संग्राम फाजगे यांना सर्वे/गट क्र.56/2 मधील क्षेत्र 0.28 हे.आर जमीन, सर्वे/गट क्र.63/1 मधील क्षेत्र 0.20 हे.आर जमीन दिली.
वरील प्रमाणे नोंद वाटणीपत्रा आधारे झालेली असून लिहून देणार व लिहुन घेणार हे आपसात रक्ताचे नातलग आहेत. रजिस्टर नोटरी क्र.921 दि.21.09.2026 वरील संमतीपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.