Ferfar #1230 · डोंगरगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/1
- Talathi
- संतोषकुमार माधवराव जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
संम्मती वाटणीपत्र
लिहुन घेणार- 1) गवळनबाइ आनंदा बगाडे
लिहून देणार- 1) आनंदा दत्ता बगाडे
लिहुन घेणार लिहून देणार असून एकत्र कुटुंबातील शेतजमीन लिहून देणार यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील शेत जमीन असून जमीन खालीलप्रमाणे देण्यात आली
1) गवळनबाइ आनंदा बगाडे यांच्या वाटणी हिश्यास शेत गट क्रं 97/1 क्षेत्र 0.74 हे आर पैकी क्षेत्र 0.40 हे आर जमीन देण्यात आली
सदरील वाटणीपत्र ताब्यानुसार शपथपत्र 100 बॉन्ड नुसार करण्यात आले असून करिता नोंद घेण्यात आली नोंद मंजुरिस्तव सादर